पंतप्रधान कार्यालय
युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीमध्ये गरबाच्या समावेशाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
06 DEC 2023 9:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2023
युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीमध्ये गरबाच्या समावेशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले :
"गरबा हा जीवनाचा, एकतेचा आणि आपल्या खोलवर रुजलेल्या परंपरांचा उत्सव आहे.त्याचा अमूर्त वारसा यादीतील समावेश भारतीय संस्कृतीचे सौंदर्य जगाला दाखवतो. हा सन्मान आपल्याला भावी पिढ्यांसाठी आपला वारसा जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा देतो. ही जागतिक ओळख निर्माण झाल्याबद्दल अभिनंदन."
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1983364)
Visitor Counter : 151
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam