पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नागालँड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 DEC 2023 10:15AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडमधील जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या X वरील एका पोस्टमध्ये, पंतप्रधान म्हणतात:

"नागालँडमधील जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्ताने शुभेच्छा. राज्याचा आकर्षक इतिहास, रंगीबेरंगी सण आणि येथील मनमिळाऊ लोकांची खूप प्रशंसा केली जाते. हा दिवस नागालँडच्या प्रगती आणि यशाच्या वाटचालीत आणखी बळ देवो."

***

NM/VikasY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1981435) Visitor Counter : 93