पंतप्रधान कार्यालय
23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची पंतप्रधानांकडून प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
02 NOV 2023 9:29PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"नुकत्याच झालेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आमच्या नारीशक्तीने पटकावलेल्या 6 पदकांसह एकूण 9 पदके जिंकण्याच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे भारताचे कुस्तीमधील वर्चस्व सिद्ध झाले आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आमच्या आगामी कुस्तीपटूंसाठी ही उल्लेखनीय कामगिरी आमच्या कुस्तीपटूंच्या अथक चिकाटी आणि दृढतेचे प्रतीक आहे. त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा."
***
N.Chitale/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1974504)
आगंतुक पटल : 154
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Tamil
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam