पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी हिमांशी राठी, संस्कृती मोरे, वृती जैन यांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
28 OCT 2023 8:45PM by PIB Mumbai
हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला बुद्धिबळ B1 गटात आज कांस्य पदक जिंकल्याबद्दल हिमांशी राठी, संस्कृती मोरे आणि वृत्ती जैन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला बुद्धिबळ B1 गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल हिमांशी राठी, संस्कृती मोरे आणि वृत्ती जैन यांचे हार्दिक अभिनंदन.
त्यांचे कौशल्य, दृढनिश्चय आणि अथक परिश्रम वृत्तीचा देशाला अभिमान वाटतो.”
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1972690)
आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam