पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळ क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी सौंदर्य प्रधानचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
28 OCT 2023 11:46AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, पुरुषांच्या बुद्धिबळ क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल सौंदर्य प्रधान याचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बुद्धिबळ B1 श्रेणीत (वैयक्तिक) रौप्य पदक जिंकल्याबद्दल सौंदर्य प्रधानचे अभिनंदन. संपूर्ण भारताला याचा आनंद झाला आहे.
***
SushamaK/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1972465)
आगंतुक पटल : 122
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam