पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर - T47 क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल दिलीप यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 28 OCT 2023 11:24AM by PIB Mumbai

हँगझोऊ दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर - T47 क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल दिलीप यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

 

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"पुरुषांच्या 400 मीटर - T47 क्रीडा प्रकारात अविस्मरणीय असे सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल दिलीप यांचे हार्दिक अभिनंदन!

"या ऐतिहासिक कामगिरीचा संपूर्ण देशाल अभिमान आहे.”

***

SushamaK/VikasY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1972408) आगंतुक पटल : 140
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam