पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष एकेरीत सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी सुहास एल यथीराज याचे केले अभिनंदन
Posted On:
27 OCT 2023 8:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023
हँगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, बॅडमिंटन पुरुष एकेरी SL-4 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सुहास एल यथीराज याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष एकेरी SL-4 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सुहास एल यथीराजचे अभिनंदन! त्याने अतुलनीय निष्ठा आणि कौशल्याचे प्रदर्शन केले. ही कामगिरी त्याचे अथक परिश्रम आणि उत्कटता प्रतिध्वनीत करते."
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1972251)
Visitor Counter : 120
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam