Posted On:
25 OCT 2023 5:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023
चीनमधील हांगझाऊ येथे आयोजित आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 1500 मीटर - टी 11 अंतिम स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकुर धामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
अंकुर धामाचा अतुलनीय विजय, त्याने यावेळी पुरुषांच्या 1500 मीटर - टी 11 अंतिम स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमधील दुसरे सुवर्णपदक पटकावले आहे. येणाऱ्या काळातही त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहो .”
S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai