पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F64 प्रकारात कांस्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले पुष्पेंद्र सिंगचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
25 OCT 2023 1:26PM by PIB Mumbai
चीन मध्ये हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक F64 प्रकारात कांस्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पेंद्र सिंगचे अभिनंदन केले आहे.
“दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक F64 प्रकारात कांस्यपदक पटकावल्याबद्दल पुष्पेंद्र सिंगचे अभिनंदन. त्याची असामान्य कामगिरी, ध्येयनिष्ठा या वृत्तीमुळे देशाला मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. ‘
असे पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वर म्हटले आहे.
***
SonalT/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1970727)
आगंतुक पटल : 118
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada