पंतप्रधान कार्यालय

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत T64 प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अजय कुमारचे अभिनंदन

Posted On: 24 OCT 2023 10:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑक्‍टोबर 2023

 

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर T64धावण्याच्या प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अजय कुमारचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर टिप्पणी केली:

"दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर T64 धावण्याच्या प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल अजयकुमारला सलाम! त्याने मिळवलेले मोठे यश, खेळाप्रति असलेले त्यांचे समर्पण आणि निर्धार याविषयी बोलते."

 

* * *

S.Patil/A.Save/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1970578) Visitor Counter : 79