पंतप्रधान कार्यालय
कुपोषणाविरुद्धच्या लढाईत क्रांती घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर असलेला लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2023 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, डॉ. व्ही.के. पॉल यांचा कुपोषणाविरुद्धच्या लढाईत क्रांती घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतचा एक लेख सर्वांसमोर आणला आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर वर टिप्पणी केली:
"कुपोषणाविरुद्धच्या आपल्या लढ्यात क्रांती घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर! डॉ. व्ही.के. पॉल यांचा हा अभ्यासपूर्ण लेख आहे. विशिष्ट ध्येय बाळगून केलेले कार्यक्षम प्रयत्न वास्तवात बदल कसा घडवून आणू शकतात, यावर हा लेख प्रकाश टाकतो. आपण सर्व जण मिळून एक निरोगी आणि बलशाली भारत घडवू."
* * *
S.Patil/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1970577)
आगंतुक पटल : 156
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam