पंतप्रधान कार्यालय
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या कनू स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी गजेंद्र सिंग याचे केले अभिनंदन
Posted On:
24 OCT 2023 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गजेंद्र सिंग याचे पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा कनू VL2 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"एक उल्लेखनीय विजय. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा कनू VL2 क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल गजेंद्र सिंग याचे अभिनंदन. या कामगिरीचे संपूर्ण भारत कौतुक करत आहे! पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा."
* * *
S.Patil/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1970454)
अभ्यागत कक्ष : 131
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam