पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत धरमबीरने क्लब थ्रो - एफ51 खेळात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
23 OCT 2023 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2023
चीनमधील हँगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये क्लब थ्रो - एफ51 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरमबीरचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी पोस्ट केले की
“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये क्लब थ्रो - एफ51 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल धरमबीरचा अभिमान वाटतो. ही खरोखरच प्रेरणादायी कामगिरी आहे. त्याच्या पुढील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा.”
* * *
G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1970274)
आगंतुक पटल : 107
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam