पंतप्रधान कार्यालय
‘द सिंधिया स्कूल’च्या 125 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी
प्रविष्टि तिथि:
20 OCT 2023 7:12PM by PIB Mumbai
ग्वाल्हेरमधील ‘द सिंधिया स्कूल’च्या 125 व्या स्थापना दिनानिमित्त 21 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान शाळेतील ‘बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची पायाभरणी करतील आणि प्रतिष्ठित माजी विद्यार्थी आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेचे वार्षिक पुरस्कार प्रदान करतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.
'द सिंधिया स्कूल' शाळेची स्थापना 1897 मध्ये झाली असून तिची वास्तु ऐतिहासिक ग्वाल्हेर किल्ल्याच्या आत आहे.
***
G.Chippalkatti/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1969571)
आगंतुक पटल : 158
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Assamese
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam