पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल पुरुष ब्रिज चमूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
06 OCT 2023 10:09PM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल पुरुष ब्रिज चमूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमध्यमवर लिहिले आहे,
"भारतीय ब्रिज पुरुष चमूची आशियाई क्रीडा स्पर्धेतील अजोड कामगिरी आणि रौप्य पदक प्राप्ती याबद्दल अभिनंदन.
राजू तोलानी , अजय प्रभाकर खरे, सुमित मुखर्जी, राजेश्वर तिवारी , जॅगी शिवदासानी आणि संदीप ठकराल यांची उल्लेखनीय बुद्धिमत्ता आणि समर्पित वृत्ती दिसून आली.
****
Jaydevi PS/ Vijaya/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1965329)
अभ्यागत कक्ष : 195
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam