पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला रेगु स्पर्धेत सेपाक टकरॉ संघाने कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
06 OCT 2023 6:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला रेगु स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल, सेपाक टकराॅ संघाच्या कामगिरीचे खूप कौतुक केले आहे
आपल्या X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला रेगु स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल आमच्या सेपाक टकराॅ संघाचे खूप अभिनंदन! त्यांचे असामान्य कौशल्य आणि अविचल दृढनिश्चय आंतरराष्ट्रीय मंचावर झळकला आहे. भारत या उल्लेखनीय कामगिरीचे यश साजरे करत आहे!”
***
S.Bedekar/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1965187)
आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam