पंतप्रधान कार्यालय

महिलांच्या 76 किलो वजनी गटात फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किरण बिश्नोईचे केले अभिनंदन

Posted On: 06 OCT 2023 6:20PM by PIB Mumbai

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत, महिलांच्या 76 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत, कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किरण बिश्नोईचे  केले अभिनंदन

X या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे;

आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्ती खेळात भारताचा पुन्हा एकदा गौरव!

महिलांच्या 76 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत, कांस्य पदक जिंकल्याबद्दल किरण बिश्नोईचे अभिनंदन ! तिच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी तिला अनेक शुभेच्छा !.

***

S.Bedekar/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1965144) Visitor Counter : 101