Posted On:
05 OCT 2023 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2023
आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश मिश्र दुहेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल संधू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आपल्या स्क्वॉश मिश्र दुहेरी संघाचे अभिनंदन. या अभूतपूर्व विजयासाठी @DipikaPallikal आणि @sandhu_harinder यांचे अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून त्यांना शुभेच्छा.
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai