पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये मुष्टियुद्ध प्रकारात पुरुषांच्या +92 किलो गटात कांस्यपदक पटकावणाऱ्या नरेंद्र बेरवालचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 03 OCT 2023 10:04PM by PIB Mumbai
हँगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये  मुष्टियुद्ध प्रकारात पुरुषांच्या  +92 किलो गटात कांस्यपदक पटकावणाऱ्या नरेंद्र बेरवालचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.  
 
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
 
“मुष्टियुद्ध +92 किलो वजनी गटात  कांस्यपदक पटकावल्याबद्दल नरेंद्र बेरवालचे हार्दिक अभिनंदन. त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. यापुढेही तो भारतासाठी गौरवास्पद कामगिरी  करत राहो!”
***
JPS/Sushama/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964039) Visitor Counter : 69