पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डेकॅथलॉन प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल तेजस्वीन शंकर चे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 03 OCT 2023 10:07PM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डेकॅथलॉन प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल  तेजस्वीन शंकर चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
 
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
 
“आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डेकॅथलॉन प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल @TejaswinShankar याचे अभिनंदन.
 
अशी वचनबद्धता आणि दृढनिश्चय खरोखरच वाखाणण्याजोगा आहे, जो युवा खेळाडूंना प्रामाणिकपणे सर्वोत्तम कामगिरी बजावण्यासाठी प्रोत्साहित करेल.”
***
JPS/Sushama/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1964037) Visitor Counter : 99