पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला मुष्टीयुद्ध प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निखत झरीनचे केले अभिनंदन
Posted On:
01 OCT 2023 8:27PM by PIB Mumbai
होंगझू इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला मुष्टीयुद्ध प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निखत झरीनचे अभिनंदन केले आहे.
एक्स या समाज माध्यमावरील आपल्या टिप्पणीत पंतप्रधान सांगतात:
"आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकताना उत्कृष्ट कौशल्य आणि दृढनिश्चय दाखवल्याबद्दल, जबरदस्त @nikhat_zareen चे अभिनंदन! कांस्यपदक जिंकले. हे पदक खेळाप्रति तिच्या अढळ बांधिलकीचा आणि शिस्तबद्धतेचा दाखला आहे.”
***
S.Patil/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1962952)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam