पंतप्रधान कार्यालय

10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी कार्तिक कुमारचे केले अभिनंदन.

Posted On: 30 SEP 2023 8:15PM by PIB Mumbai

 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्तिक कुमारचे हँगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

 पंतप्रधानांनी एका X पोस्टमध्ये म्हटले आहे;

कार्तिक कुमारच्या रूपात भारतासाठी गौरवाचा आणखी एक क्षण, त्याच्या समर्पण आणि चिकाटीच्या अद्वितीय प्रदर्शनाने 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक मिळवले. त्याचे अभिनंदन आणि पुढील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1962525) Visitor Counter : 82