पंतप्रधान कार्यालय

पुरुषांच्या डिंगी -आयएलसीए 7 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून विष्णू सर्वननचे अभिनंदन

Posted On: 27 SEP 2023 10:40PM by PIB Mumbai

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डिंगी  - आयएलसीए 7 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल विष्णू सर्वननचे   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;


“आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डिंगी  - आयएलसीए 7 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल विष्णू सर्वननचे  हार्दिक अभिनंदन.
 त्याने उत्तम कौशल्य, दृढनिर्धार आणि लवचिकता याचे दर्शन घडवले आहे. . त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”

***

JPS/SBC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1961640) Visitor Counter : 67