पंतप्रधान कार्यालय
महिला नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल नेमबाज आशी चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
27 SEP 2023 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2023
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल नेमबाज आशी चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे:
50 मीटर रायफल 3 पोझिशन्स महिला नेमबाजीत कांस्यपदक जिंकून मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल आशी चोक्सीचे अभिनंदन!
तिने उल्लेखनीय धैर्य आणि समर्पण प्रदर्शित केले आहे. तिची दिमाखदार कामगिरी अशीच उंचावत राहो आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहो.”
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1961510)
आगंतुक पटल : 107
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Telugu