पंतप्रधान कार्यालय
महिला नेमबाजीत 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी सिफत कौर समरा यांचे केले अभिनंदन
Posted On:
27 SEP 2023 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला नेमबाजीत 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सिफत कौर समरा यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
@SiftSamra 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स महिला नेमबाजीत सुवर्णपदक मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास लिहिल्याबद्दल अभिनंदन. तिने एक नवा विक्रम प्रस्थापित केल्याने आणखीनच आनंद होतो आहे. ती प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहे. तिच्या आगामी प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा.”
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1961508)
अभ्यागत कक्ष : 129
Read this releasein:
Kannada
,
Tamil
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Malayalam