पंतप्रधान कार्यालय
हँगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
27 SEP 2023 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2023
हँगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल सिफ्त कौर समरा, आशी चोक्सी आणि मानिनी कौशिक यांच्या महिला संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्ट केले :
“50 मीटर रायफल 3 पोझिशन्स क्रीडा प्रकारात आपल्या समर्पित आणि प्रतिभावान महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. त्यांनी असामान्य प्रतिभेचे प्रदर्शन केले आहे. सिफ्त कौर समरा, आशी चोक्सी आणि मानिनी कौशिक यांचे अभिनंदन.”
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1961379)
आगंतुक पटल : 134
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam