पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकावणाऱ्या ऐश्वर्य प्रताप तोमरचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
25 SEP 2023 3:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2023
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 10 मीटर एअर रायफल नेमबाजी क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवल्याबद्दल, पंतप्रधानांनी नेमबाज ऐश्वर्य प्रताप तोमरचे कौतुक केले आहे.
ऐश्वर्य प्रताप तोमरने हे उल्लेखनीय यश प्राप्त करण्यासाठी अतुलनीय धैर्य आणि एकाग्रतेचे दर्शन घडवले आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
याच प्रकारात चौथ्या क्रमांकासाठी रुद्राक्ष पाटीलच्या उत्कृष्ट कामगिरीचीही पंतप्रधानांनी दखल घेतली.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1960439)
अभ्यागत कक्ष : 124
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam