पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या रमिता, मेहुली घोष आणि आशी चोकसी या भारताच्या महिला चमूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Posted On: 24 SEP 2023 9:59PM by PIB Mumbai

 

आशियाई  क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल महिला सांघिक क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नेमबाज, रमिता, मेहुली घोष आणि आशी चोकसी यांचे कौतुक केले आहे.

या पराक्रमाची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले, "हे रौप्य पदक तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे. हाच जोश कायम ठेवत #AsianGames2022 मध्ये चमकदार कामगिरी सातत्याने करत राहूया."

***

N.Chitale/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1960234) Visitor Counter : 101