पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आता ‘व्हॉट्सअॅप’ वाहिनीवरही उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
19 SEP 2023 10:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनर आपण आज ‘व्हॉट्सअॅप’ वाहिनीमध्ये सहभागी झाल्याची माहिती दिली आणि वाहिनीची लिंकही सामायिक केली.
‘एक्स’ या समाज माध्यमाव्दारे पंतप्रधानांनी माहिती दिली की,
“आज माझी व्हॉट्सअॅप वाहिनी सुरू केली. या माध्यमातून जोडलेले राहण्यासाठी उत्सुक आहे! सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून सामील व्हावे... https://www.whatsapp.com/channel/0029Va8IaebCMY0C8oOkQT1F”
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1958926)
आगंतुक पटल : 223
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam