पंतप्रधान कार्यालय
भारताच्या जी20 अध्यक्षपद आणि मानव-केंद्रित जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनावर पंतप्रधानांनी मांडले विचार
प्रविष्टि तिथि:
07 SEP 2023 10:18AM by PIB Mumbai
भारताचे जी20 अध्यक्षपद, मानव-केंद्रित जागतिकीकरण आणि मानवी प्रगतीला पुढे नेण्यासाठी सामूहिक भावना सुनिश्चित करण्याच्या दृष्टीकोनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेखाद्वारे आपले विचार व्यक्त केले आहेत.
पंतप्रधानांनी एक्स वरील संदेशात लिहिले आहे;
"दिल्लीमध्ये जी20 शिखर परिषद सुरू होत आहे, आपण मानव-केंद्रित जागतिकीकरण आणि मानवी प्रगती पुढे नेण्यासाठी सामूहिक भावना सुनिश्चित करण्याकरिता कसे कार्य केले आहे याबाबत भारताच्या जी20 अध्यक्षपदावर एक लेख लिहिला आहे."
***
SoanlT/Vinayak/CYadav
(रिलीज़ आईडी: 1955370)
आगंतुक पटल : 200
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam