पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील शिक्षण सर्वसमावेशक, हितकारक, सखोल आणि भविष्यवेधी बनवण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची आखणी : पंतप्रधान

Posted On: 05 SEP 2023 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 सप्‍टेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षण  धोरणाबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी लिहिलेला लेख सामाईक केला आहे.

केंद्रीय मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांच्या X पोस्टला प्रतिसाद  देताना पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

"केंद्रीय शिक्षण मंत्री @dpradhanbjp यांनी  लेखात भारतातील शिक्षण सर्वसमावेशक, हितकारक, सखोल आणि भविष्यवेधी बनवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण  धोरण 2020 कशा प्रकारे तयार करण्यात आले आहे ते  लिहिले आहे.... अवश्य वाचा !”

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1954831) Visitor Counter : 168