पंतप्रधान कार्यालय
एनव्हीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
04 SEP 2023 9:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2023
एनव्हीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
''@nvidia चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांच्याशी उत्तम भेट झाली.आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगतात भारताच्या समृद्ध संभाव्य संधींबद्दल विस्तृतपणे बोललो. भारताने या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे जेन्सेन हुआंग यांनी कौतुक केले आणि भारतातील प्रतिभावान तरुणांबद्दल ते तितकेच उत्साहित होते.''
* * *
S.Kakade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1954744)
आगंतुक पटल : 181
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Assamese
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam