पंतप्रधान कार्यालय

‘मेरी माटी मेरा देश’ गीताचा प्रतिध्वनी प्रत्येक भारतीयाच्या हृदयामधून उमटतो: पंतप्रधान

Posted On: 01 SEP 2023 9:33PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरी माटी मेरा देश’च्या गीताची प्रशंसा केली आहे.

आपल्या ट्वीटर संदेशात त्यांनी म्हटले आहे:

"#MeriMaatiMeraDesh गीताचा प्रतिध्वनी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात खोलवर उमटतो, हे गीत आपल्या प्रिय देशासाठी अनेकांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून देते. येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारे हे अभियान आपण सर्वांनी यशस्वी करूया."

 

 

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1954228) Visitor Counter : 123