पंतप्रधान कार्यालय
दक्षिण आफ्रिकेच्या अकादमी ऑफ सायन्सच्या प्रख्यात अनुवंशशास्त्रज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हिमला सूदयाल यांच्याशी पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
24 AUG 2023 11:33PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेच्या अकादमी ऑफ सायन्सच्या प्रख्यात अनुवंशशास्त्रज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हिमला सूदयाल यांची भेट घेतली.
त्यांनी मानवी अनुवांशिक शास्त्रातील विविध घटक आणि रोग तपासणीमध्ये त्याचा उपयोग यावर विचारांची देवाणघेवाण केली.
पंतप्रधानांनी डॉ. सूदयाल यांना अनुवंशशास्त्राच्या क्षेत्रात भारतीय संस्थांसोबत सहकार्य करण्यासाठी आमंत्रित केले.
***
Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1952036)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam