पंतप्रधान कार्यालय
चांद्रयान-3 चे यश हे 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि क्षमतांचे प्रतिबिंब : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
23 AUG 2023 8:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2023
चांद्रयान-3 चे यश हे 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि क्षमतांचे प्रतिबिंब आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे ट्विट सामायिक करताना पंतप्रधान म्हणाले:
"चांद्रयान -3 चे यश हे 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि क्षमतांचे प्रतिबिंब आहे.
नवी क्षितिजे आणि त्याही पलीकडे !
भारतासाठी अभिमानाचा क्षण. "
S.Kakade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1951529)
आगंतुक पटल : 194
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam