पंतप्रधान कार्यालय
समान आणि सामूहिक समृद्धी साधण्यात भारताने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबाबत पंतप्रधानांची लिंक्डइन पोस्ट
प्रविष्टि तिथि:
18 AUG 2023 3:16PM by PIB Mumbai
समान आणि सामूहिक समृद्धी साधण्यात भारत करत असलेल्या उल्लेखनीय प्रगतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया साइट वर पोस्ट केले आहे. त्यांनी दोन संशोधनांमधील काही आकर्षक बाबी सामायिक केल्या आहेत. यातील एक संशोधन भारतीय स्टेट बँकेचे आहे आणि दुसरे प्रसिद्ध पत्रकार अनिल पद्मनाभन यांनी केले आहे.
पोस्ट येथे पाहता येईल:-
https://www.linkedin.com/pulse/indias-rising-prosperity-narendra-modi
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1950105)
आगंतुक पटल : 157
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam