पंतप्रधान कार्यालय
लंडनच्या प्रसिद्ध ऐतिहासिक ॲबे रोड स्टुडिओमध्ये भारतीय राष्ट्रगीत सादर केल्याबद्दल पंतप्रधानांनी रिकी केजचे केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2023 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संगीतकार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांचे, लंडन येथील प्रसिद्ध ऐतिहासिक ॲबे रोड स्टुडिओ येथे 100 ब्रिटिश सहकलाकार असलेल्या द रॉयल फिलहारमोनिक ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून भारताचे राष्ट्रगीत सादर केल्याबद्दल कौतुक केले आहे.
रिकी केजच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“अप्रतिम. यामुळे प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल.”
* * *
S.Bedekar/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1948736)
आगंतुक पटल : 170
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam