पंतप्रधान कार्यालय
‘हर घर तिरंगा’ मोहीम साकारण्यासाठी समाज माध्यमांवर आपल्या फोटोऐवजी तिरंगा लावण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
13 AUG 2023 10:32AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील स्वतःच्या फोटोच्या जागी तिरंगी झेंड्याचा फोटो लावला आहे. ‘हर घर तिरंगा’ ही घोषणा साकारण्यासाठी प्रत्येकाने हा बदल करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
देशात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत #HarGharTiranga मोहीम साजरी केली जात आहे.
पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे,
“समाज माध्यमांवरील आपले फोटो बदलून ‘हर घर तिरंगा’ साकारूया आणि #HarGharTiranga या खास प्रयत्नाला पाठिंबा दर्शवून आपल्या लाडक्या देशाशी असलेले बंध आणखी घट्ट करूया.”
***
Shilpa Nilkanth/R BedekarCY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1948270)
आगंतुक पटल : 267
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Manipuri
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam