पंतप्रधान कार्यालय
मुस्लिम वर्ल्ड लीगच्या सरचिटणीसांनी पंतप्रधानांची घेतली भेट
Posted On:
11 JUL 2023 10:00PM by PIB Mumbai
मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस महामहिम शेख डॉ मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
“मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस आणि मुस्लिम विद्वानांच्या संघटनेचे अध्यक्ष शेख डॉ मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात आंतर-धार्मिक सद्भावना, शांतता आणि मानवी प्रगतीच्या दिशेने कार्य करण्याच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण चर्चा झाली. ”
***
Sonal T/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1944926)
Visitor Counter : 102
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam