Posted On:
26 JUL 2023 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन ITPO आंतरराष्ट्रीय प्रदर्शन-सह-संमेलन केंद्राच्या इमारतीचे पूजन केले आणि केंद्राच्या बांधकामात सहभागी कामगारांचा सन्मान केला.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की-
"दिल्लीला एक आधुनिक आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने उपयुक्त असे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन-सह-संमेलन केंद्र मिळाले आहे. हे केंद्र भारतातील संमेलन पर्यटनाला चालना देईल, जगभरातून लोक इथे येतील. या केंद्राचे आर्थिक आणि पर्यटनाशी संबंधित अनेक लाभ होतील .."
* * *
R.Aghor/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai