राष्ट्रपती कार्यालय
भारताच्या राष्ट्रपतींकडे पाच देशांच्या राजदूतांनी सादर केली आपली ओळखपत्रे
प्रविष्टि तिथि:
19 JUL 2023 2:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2023
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (19 जुलै, 2023) राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात चाड, बुरुंडी, फिनलंड, अंगोला आणि इथिओपिया या देशांच्या राजदूतांकडून त्यांची ओळखपत्रे स्वीकारली. यासंबंधी तपशील पुढील प्रमाणे:
- डिल्लाह लुसिएन, चाड प्रजासत्ताकच्या राजदूत.
- ब्रिगेडियर जनरल अलॉयस बिझिंदवी, बुरुंडी प्रजासत्ताकचे राजदूत.
- किम्मो लाहदेविर्ता, फिनलंड प्रजासत्ताकचे राजदूत.
- क्लेमेंट पेड्रो फ्रान्सिस्को कॅमेन्हा, अंगोला प्रजासत्ताकचे राजदूत.
- डेमेके अॅटनाफू अंबुलो, फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथियोपियाचे राजदूत.
* * *
S.Bedekar/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1940686)
आगंतुक पटल : 173