पंतप्रधान कार्यालय
अधिक विकासाची तीव्र आकांक्षा बाळगणारा भारत हे जागतिक स्तरावरील एक तळपते स्थान : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
16 JUL 2023 7:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅपिटल ग्रुपचा "भारत ही या दशकातली उदयोन्मुख बाजारपेठ असेल का?" या शीर्षकाचा लेख सामायिक केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"युवक आणि उद्योजकांना यातील 9 मुद्दे चित्तवेधक वाटतील. आणि हो, अधिक विकासाची तीव्र आकांक्षा बाळगणारा भारत हे जागतिक स्तरावरील एक तळपते स्थान आहे !"
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1940003)
आगंतुक पटल : 214
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam