पंतप्रधान कार्यालय
सुप्रसिद्ध फ्रेंच योग शिक्षिका शार्लोट चोपिन आणि पंतप्रधान मोदी यांची भेट
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2023 10:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 जुलै 2023 रोजी पॅरिसमध्ये प्रसिद्ध फ्रेंच योग शिक्षिका शार्लोट चोपिन यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी चोपिन यांच्या योगावरील गाढ विश्वास आणि फ्रान्समध्ये योगाच्या प्रचारात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे कौतुक केले.
चोपिन यांनी योग जीवनात आनंद कसा आणू शकतो आणि सर्वांगीण कल्याणाला कशी चालना देऊ शकतो यावर त्यांचे विचार सामायिक केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगाबद्दल वाढलेले आकर्षण यावरही त्यांनी विचार विनिमय केला.
S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1939646)
आगंतुक पटल : 160
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam