पंतप्रधान कार्यालय

कॅनडा खुली बॅडमिंटन स्पर्धा 2023 मध्ये विजेतेपद मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्य सेनचे केले अभिनंदन

Posted On: 10 JUL 2023 10:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जुलै 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचे कॅनडा खुली बॅडमिंटन स्पर्धा 2023 मध्ये विजेतेपद मिळवल्याबद्दल अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे:

"प्रतिभावान लक्ष्य सेनचे @lakshya_sen कॅनडा खुली बॅडमिंटन स्पर्धा 2023 मधील अद्वितीय विजयाबद्दल अभिनंदन!

लक्ष्यचा विजय हा त्याची  जिद्द आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे. यामुळे आपला देशही अभिमानाने भरून गेला आहे. त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा."

S.Patil/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1938546) Visitor Counter : 120