पंतप्रधान कार्यालय
आपल्या आगामी अमेरिका दौऱ्याबाबत लोकांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2023 10:05PM by PIB Mumbai
आपल्या आगामी अमेरिका दौऱ्यासाठी दाखवलेल्या उत्साहाबद्दल तसेच विविध प्रकारे पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकी काँग्रेसचे सदस्य आणि विचारवंत यांच्यासह सर्व स्तरातील लोकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे :
"अमेरिकी काँग्रेसचे सदस्य, विचारवंत आणि सर्वच स्तरातील लोकांमध्ये माझ्या आगामी दौऱ्याबद्दल उत्साह आहे. त्यांच्या प्रेमळ पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. अशा प्रकारचा पाठिंबा भारत- अमेरिका यांच्यातील दृढ संबंधांचे द्योतक आहे."
***
S.Kane/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1933576)
आगंतुक पटल : 168
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada