पंतप्रधान कार्यालय
भारताने हवामान बदलाचा सामना करण्यात, शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यात आणि देशाच्या समृद्ध जैवविविधतेचे जतन करण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
16 JUN 2023 2:17PM by PIB Mumbai
भारताने हवामान बदलाचा सामना करण्यात, शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यात आणि देशाच्या समृद्ध जैवविविधतेचे जतन करण्याच्या दिशेने केलेल्या लक्षणीय प्रगतीबद्दलचे लेख, ग्राफिक्स, व्हिडिओ आणि माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"आपल्या परंपरा आणि नैतिक मूल्ये लक्षात घेऊन आम्ही #9YearsOfSustainableGrowth वर लक्ष केंद्रित केले आहे. भारताने हवामान बदलाचा सामना करण्यात, शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यात आणि देशाच्या समृद्ध जैवविविधतेचे जतन करण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे."
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1932861)
आगंतुक पटल : 204
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam