पंतप्रधान कार्यालय
नागालँडच्या सकस सेंद्रिय उत्पादनामधून निसर्ग आणि संस्कृती यांच्यातील सुसंवादाची प्रचीती मिळते : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2023 8:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2023
नागालँडच्या सकस सेंद्रिय उत्पादनामधून निसर्ग आणि संस्कृती यांच्यातील सुसंवादाची प्रचीती मिळत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
राज्यसभा खासदार एस. फांगनॉन कोन्याक यांच्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“नागालँडचे सकस सेंद्रिय उत्पादन खरोखरच आनंददायी आहे. निसर्ग आणि संस्कृती यांच्यातील सुसंवादाचाही तो दाखला आहे.”
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1931821)
आगंतुक पटल : 183
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam