पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पॅरिस डायमंड लीगमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल लांब उडीपटू श्रीशंकर मुरली याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 10 JUN 2023 7:56PM by PIB Mumbai

 

पॅरिस डायमंड लीगमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लांब उडीपटू श्रीशंकर मुरली याचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

पॅरिस डायमंड लीगमध्ये शानदार कामगिरी करून श्रीशंकर मुरलीने इतिहास रचला! त्याच्या उत्कृष्ट उडीने त्याला प्रतिष्ठित कांस्य पदक मिळवून दिले आणि भारताला डायमंड लीगमधील लांब उडी प्रकारात पहिले पदक मिळाले. श्रीशंकर मुरलीचे अभिनंदन आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1931367) आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam