पंतप्रधान कार्यालय
मध्यमवर्गीयांचे कठोर परिश्रम नवीन भारताची भावना परिभाषित करतात: पंतप्रधान
Posted On:
10 JUN 2023 11:57AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मध्यमवर्गाला बळकटी देणारे आणि त्यांच्यासाठीच्या संधी वाढवणाऱ्या उपक्रमांबद्दलचे लेख, ग्राफिक्स, व्हिडिओ आणि माहिती सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"वृद्धी आणि नवोन्मेष यासाठी पुढाकार घेण्यात मध्यमवर्ग आघाडीवर आहे. त्यांचे कठोर परिश्रम नवीन भारताची भावना परिभाषित करतात. सरकारने मध्यमवर्गाच्या फायद्यासाठी त्यांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ अर्थात ‘जीवन सुलभते’साठी सातत्याने काम केले आहे. #9YearsOfEnabledMiddleClass"
***
S.Thakur/V.Yadav/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1931244)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam