पंतप्रधान कार्यालय
भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील नील अर्थव्यवस्थेच्या योगदानावर आधारित लेख
प्रविष्टि तिथि:
08 JUN 2023 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जून 2023
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी जागतिक महासागर दिनानिमित्त लिहिलेला लेख पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने पाठवलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे:
“भारताला लाभलेली विस्तृत किनारपट्टी आणि सागरी साधनसंपत्ती यांच्या सहाय्याने देश कशा प्रकारे नील अर्थव्यवस्थेच्या क्षमतेचा वापर करून घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहे यावर प्रकाश टाकणारा लेख केंद्रीय मंत्री @KirenRijiju यांनी लिहिला आहे”
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1930874)
आगंतुक पटल : 169
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam